राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना अखिल भारतीय धनगर विकास परिषदेकडून पाठिंबा देण्यात आलायं.
महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत.
मतदारसंघाचा विकास करण्यासाठी साथ द्या असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी केले.
ओबीसी समाजाच्या हितासाठी संग्राम जगताप यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन कल्याण आखाडे यांनी केले.
शेवगाव येथील खंडोबा माळ येथे महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
Vidhansabha : आमच्या जिरायती गावातील सर्व सुज्ञ मतदार वीस तारखेला आ.आशुतोष काळेंना न्याय देणार - सरपंच गजानन मते