Eknath Khadse : राज्यात भाजपचे ( bjp) आमदार निवडून आणण्याची ताकद होती. त्या खडसे यांना आपल्या बालेकिल्ल्यात मुलीला निवडून आणता आलेले नाही.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत प्रचंड विजय मिळवला.
राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आली असून उत्तर महाराष्ट्रातही लाडक्या बहिणींनी महायुतीलाच आशिर्वाद दिला असल्याचं दिसून येत आहे.
येवला विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी दणदणीत विजय मिळवून महाविकास आघाडीचे माणिक शिंदे यांचा पराभव केलायं.
विरोधकांना मोठ्या मताधिक्क्याने धूळ चारत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले आणि संग्राम जगताप या जावई सासऱ्यांनी विधानसभेवर धडक मारलीयं.
संगमनेर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ आघाडीवर असून महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत.