दिल्ली-मुंबई विमान प्रवास आ.आशुतोष काळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकत्रित केला. या दरम्यान, त्यांची अनेक विषयांवर चर्चा झाली.
सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचं काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलीयं.
पारनेर बस स्थानकावर एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बस थेट बस स्थानकात घुसली असून या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
थोरातांचा पराभव राज्यात चर्चेचा ठरला. असं नेमकं काय घडलं की थोरातांचा पराभव व्हावा असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.
पराभवानं खचून न जाता अधिक जोमाने काम करू यासाठी मला तुमचीही साथ लागणार आहे अशी साद थोरातांनी संगमनेरकरांना घातली.
विजयानंतर ज्यांनी फटाके वाजवले, त्यांनी नंतर घरात गेल्यावर माझ्या कष्टाचं पाणी पिले असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आठवण करुन दिलीयं.