कर्जत नगरपंचायतीमधील घडामोडींवरून आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
जिल्हा रुग्णालयातील भिक्षेकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे.
विदर्भात पुढील 24 तासांच्या हवामानाचा अंदाज घेतला तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.
Ahilyanagar जिल्हा रुग्णालयात शिर्डी येथील भिक्षुकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी तापमान 44 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं.
Ahilyanagar News : राज्यात काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये महाविकास आघाडीला धोबीपछाड देत महायुतीने घवघवीत यश मिळविले. विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात बारा पैकी दहा जागांवर महायुतीने यश मिळवले. यामुळे महायुतीच्या या विजयात नगरचा देखील मोठा सहभाग राहिला. या यशानंतर जिल्ह्याला चांगले मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा […]