राज्यात २७ आणि २८ डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल
नगर महापालिकेच्यावतीने अतिक्रमण मोहिम सुरू असून आज सकाळपासूनच शहराच्या पथकाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.
राधाकृष्ण विखे यांच्याकडील महसूल खात्याचा कारभार काढून घेत त्यांना जलसंपदा खाते देण्यात आले.
मागील चार ते पाच दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. तर आता पावसाचीही शक्यता व्यक्त होत आहे.
भुजबळांना मंत्रिमंडळात मंत्रिपद नाकारलं गेलं पण यामागे त्यांना डावलण्याचा हेतू नव्हता हे अजित पवार यांनी मला सांगितलं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली याबद्दल मी समाधानी आहे.