राज्यातील मानाची कुस्ती स्पर्धा अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) रंगणार आहे
Ashutosh Kale on canal water rotation: पाण्याची जास्तीत जास्त बचत करून तीन आवर्तनाचे चार आवर्तन करा अशी मागणी काळे यांनी केलीय.
मंत्री विखे पाटील म्हणाले, शिर्डी नगरपालिकेच्या वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी चारी क्र.११, १२ व १३ मध्ये
येत्या मंगळवारी (दि.०७) दुपारी दोन वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात ते जनता दरबार घेणार आहेत, अशी माहिती आमदार काळेंच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
MP Nilesh Lanke Reaction On Sujay Vikhe Patil Statement : माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी साई संस्थानच्या अन्नदानावरून मोठं वक्तव्य केलं होतं. यावर आता खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करण्याची मागणी साई संस्थान प्रशासनाकडे केली होती. त्यामुळं […]
सुजय विखेंच्या शब्दाचा विपर्यास केला गेला. त्यांच्या बोलण्याने भावना दुखावल्या गेल्या हे मान्य. पण, भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता.