भाजप राष्ट्रीय व राज्य नेतृत्वाने माझ्यावर महाराष्ट्राच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून माझा मोठा सन्मान केला आहे.
शेवगाव : बालमटाकळीचे ग्रामदैवत श्री बालंबिका देवी यात्रोत्सव एका दिवसावर येऊन ठेपला आहे. यामुळे यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. बालंबिका देवीच्या दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. या भाविकांना मोफत आरोग्य सुविधेचा लाभ घेता यावा. यासाठी यंदाही मोफत सर्व रोग निदान महाशिबीर राबवण्यात येणार असल्याची माहिती व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन कृष्णा मसुरे यांनी दिली आहे. […]
MLA Ashutosh Kale Organized Godakath Mahotsav : महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव (Kopergaon) येथे गोदाकाठ महोत्सवाचं (Godakath Mahotsav) आयोजन करण्यात आलं होतं. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘गोदाकाठ महोत्सवा’ चे उदघाटन मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) तसेच जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे […]
उद्यापासून (रविवार) नगर जिल्ह्यातील शिर्डी शहरात भाजपाचे दोन दिवसांचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरात येत्या रविवारी जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा आरोग्य भूषण या पुरस्काराने जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा ( Vinod Shah) यांचा सन्मान करण्यात येणार आहे.