खातेवाटप का रखडलं, याचं उत्तर पाटील यांनी दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय राज्यमंत्रिपद घ्या असे भुजबळांना विचारले गेले. मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिला आहे.
शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध होण्यासाठी चार ते सहा महिने लागतात, त्यामुळं शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत नवीन वीज जोड द्यावी.
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ हटविण्याची मागणी खा. लंकेंनी केली.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेरऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय घेतलाय.
भुजबळांनी कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षात जाऊ नये. सत्तेतच राहावं असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.