महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अहिल्यानगर मनपाच्या पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
पार्श्वगायिका अबोली गीऱ्हे हिने सादर केलेल्या बाप्पा मोरया रे या गीताने रसिकोत्सवास प्रारंभ झाला. त्यानंतर नटरंग या चित्रपटातील गाजलेली कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ही गवळण त्यांनी सादर केली.
Ram Shinde: आगामी काळात देखील त्यांच्याकडून शहराच्या साहित्यिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील कामाला बळ मिळो.
नगर तालुक्यात ठाकरे गटाला दुसरा धक्का बसला आहे. तालुक्यातील दिग्गज नेते माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले धनुष्यबाण हाती घेणार आहे.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने ‘बीइंग ह्युमन फाऊंडेशन’च्या माध्यमातून अलीकडेच (23 मार्च) रोजी नाशिकमधील मालेगाव येथे हृदयरोगविषयक शिबिराचे आयोजन केले होते.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 13 एप्रिलला अहिल्यानगर शहरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.