अहिल्यानगर – भटक्यांची पंढरी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मढी (Kanifnath Mandir Madhi) येथून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी कानिफनाथ महाराजांच्या (Kanifnath Maharaj yatra) यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आला आहे. मार्च महिन्यामध्ये ही यात्रा भरते. यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदू-मुस्लीम […]
Kiran Kale joins Thackeray group : ठाकरे गटाला (UBT) सध्या मोठी गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी आणि नेते सोडून जात असल्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्क्यावर धक्के बसत आहे. अशातच आता अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे (kiran Kale) यांनी आज रविवारी (दि. 23) उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. पुण्यातला राडा! मारणे […]
नगर जिल्ह्याचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी संताप व्यक्त केला.
शेवगाव शहरातील राज्य महामार्गावरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे.
तुळजाभवानी मंदिराचे पुजारी भगत यांचे बांधकाम केवळ खुन्नसेपोटी पाडण्यात आले. सरकारी यंत्रणेचा वापर करत आमदार शिवाजीराव कर्डिलेंनी हे पाप केलेय
महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही. महसूली मंडळाच्या फेररचनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.