- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
Chhagan Bhujbal : कांदा खरेदीवरून भुजबळांचा सरकारवर निशाणा, ‘नाफेडची आकडेवारी चुकीची’
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (price of onions) सातत्याने घसरण होत आहे. त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शेतकऱ्यांची हीच व्यथा लक्षात प्रत्यक्षात बाजार समितीत नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावी तसेच कांदा उत्पादक शेतकर्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) […]
-
बापानं मुलाला कॉपी पुरवली, पोलिसांनी धुतला
जळगाव : राज्यात दहावी-बारावीच्या (HSC Exam) परीक्षा सुरु आहेत. कॉपीकेस रोखण्यासाठी शिक्षण बोर्डाकडून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. अशात जळगाव जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावरचा व्हिडिओ (Jalgaon SSC Exam) सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एक पालक आपल्या पाल्याला कॉपी पुरवत असताना पोलिसांनी त्याला धू धू धुतला. गेल्या आठवडाभरापासून बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत तर दहावीच्या परीक्षा […]
-
लोकांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून हाकललं, महाजनांचा हल्लाबोल
जळगाव : अडीच तीन वर्ष लोक अडचणीत होते, लोक मरत होते, तेव्हा घरातून पाय बाहेर काढला नाही, आता त्यांना उशीरा सुचलेले शहाणपण आहे. आता त्यांना लोकांचे प्रश्न दिसत आहेत, महागाई दिसत आहे, असे म्हणत खेड येथे होणाऱ्या उध्दव ठाकरेंच्या सभेवरुन मंत्री गिरीश महाजन यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. आता लोकांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून हकलले […]
-
एक दिवस तुमचीही चांगलीच जिरेल.. बाळासाहेब थोरातांचा मंत्री विखेंना टोला
अहमदनगर : राज्याचे प्रश्न सोडविण्याऐवजी काही नेते फक्त जिरवाजिरवीचे राजकारण करत आहेत. मात्र, एक दिवस तुमचीही चांगलीच जिरेल हे लक्षात ठेवा, असा टोला माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांचे नाव न घेता लगावला. संगमनेर शहरात शनिवारी कांदा आणि वीज प्रश्नांवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या […]
-
Marrige retuals : डीजे नाही, ‘ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात’ निघाली नवरदेवाची वरात
अहमदनगर : सध्या लग्न म्हंटले की पाच- दहा लाखांचा चुराडा ठरलेलाच असतो. त्यात लाखाचा डीजे, उडत्या चालीची गाणी, मद्यधुंद मित्रमंडळींचे धुडगूस घालणारे नृत्य, मुहूर्त टळून गेला. तरी रस्त्यावरच रेंगाळणारी नवरदेवाची वरात असे चित्र पाहायला मिळते. परंतु याला फाटा देत नगर तालुक्यातील हातवळण (देवीचे) येथे शिंदे परिवाराचा विवाह सोहळा वारकरी परंपरेत पूर्ण धार्मिक पद्धतीने पार पडला. […]
-
गावात चोरी झाली तर पोलिसांवर कारवाई करणार का ?; कॉपी केसच्या निर्णयावरून शिक्षक-प्रशासनात जुंपली
Ahmednagar News : दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी केसला पर्यवेक्षण करणार्या शिक्षकांना जबाबदार धरु नये, अशा पद्धतीने कारवाई झाल्यास परीक्षा व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा माध्यमिक शिक्षक संघातर्फे देण्यात आला आहे. त्यामुळं काॅपी केसवरून शिक्षक आणि प्रशासनातच जुंपल्याचे दिसून येत आहे. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षण […]









