राधाकृष्ण विखे यांच्याकडील महसूल खात्याचा कारभार काढून घेत त्यांना जलसंपदा खाते देण्यात आले.
मागील चार ते पाच दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. तर आता पावसाचीही शक्यता व्यक्त होत आहे.
भुजबळांना मंत्रिमंडळात मंत्रिपद नाकारलं गेलं पण यामागे त्यांना डावलण्याचा हेतू नव्हता हे अजित पवार यांनी मला सांगितलं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली याबद्दल मी समाधानी आहे.
मला म्हणतात की राज्यसभेवर जा, याचा दुसरा अर्थ असा की मी विधानसभेचा राजीनामा द्यायचा. पण मी कशाला राजीनामा देऊ?
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले.