Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांचा सलग दुसरा पराभव झाल्यानंतर पक्षानं त्यांना बळ दिलं. विधानपरिषदेच्या सभापतिपदी संधी दिली. एका अर्थाने राम शिंदेंच राजकीय पुनर्वसनच केलं. राम शिंदेंच्या रुपाने अहिल्यानगर जिल्ह्याला मानाचं पद मिळालं. म्हणून सर्वपक्षीयांनी एकत्र येत त्यांच्या भव्य सत्काराचं आयोजन केलं होतं. आज हा कार्यक्रम नगर शहरात आयोजित करण्यात आला […]
Ahilyanagar Politics : नव्या वर्षाची सुरुवात ठाकरे गटासाठी (UBT) धक्क्यांची ठरली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. आताही राजकीय धक्का देणारी मोठी बातमी अहिल्यानगरमधून (Ahilyanagar) समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला (Shiv Sena) अहिल्यानगरमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक दत्ता जाधव (Datta Jadhav), दीपक […]
काही लोक फक्त जत्रेतल्या पाहुण्यासारखे येतात आणि जातात मात्र आम्ही पाचही वर्ष समाजामध्ये काम करत असतो नगरकर हुशार असून त्यांनी देखील काम करणाऱ्यालाच संधी दिली असल्याचं टोलेबाजी आमदार संग्राम जगताप यांनी केलीयं.
Ram Shinde : राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका या पार पडल्या व महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. या निवडणुकीत कर्जत जामखेडचे महायुतीचे उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांचा पराभव झाला मात्र शिंदे यांना पक्षाकडून एकनिष्ठेचे फळ मात्र मिळाले. शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतिपदी वर्णी लागली. राज्यातील एक महत्त्वाचे संवैधानिक पद व नगर जिल्ह्याच्या अनुषंगाने त्याचे महत्त्व पाहता आमदार […]
या घटनेची मिळताच पोलीस पाळधी गावात दाखल झाले. तोपर्यंत जाळपोळ करणारे तरुण पळून गेले होते. पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला
अहिल्यानगर ते पुणे थेट 125 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिलीयं.