पारनेर बस स्थानकावर एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बस थेट बस स्थानकात घुसली असून या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
थोरातांचा पराभव राज्यात चर्चेचा ठरला. असं नेमकं काय घडलं की थोरातांचा पराभव व्हावा असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.
पराभवानं खचून न जाता अधिक जोमाने काम करू यासाठी मला तुमचीही साथ लागणार आहे अशी साद थोरातांनी संगमनेरकरांना घातली.
विजयानंतर ज्यांनी फटाके वाजवले, त्यांनी नंतर घरात गेल्यावर माझ्या कष्टाचं पाणी पिले असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आठवण करुन दिलीयं.
स्टाइकरेट नुसार आम्ही दोन नंबरवर आहोत. महायुतीत भाजप एक नंबर तर आम्ही दोन नंबरवर आहोत असे भुजबळ म्हणाले आहेत.
सन 2019 मधील निवडणुकीत जशी परिस्थिती होती त्याच्या अगदी उलट कौल अहिल्यानगरमधील जनतेनं यंदा दिला आहे.