विरोधी पक्षातील नेत्यांनी शपथ न घेणं म्हणजे संविधानाचा अपमान आहे. विरोधकांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. खरं म्हणजे राज्यातील
८ वर्षांपूर्वी कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
नाशिकच्या मेळा बसस्थानकात फलाट क्रमांक सहाच्या बाजूला एक चौकशी कक्ष आहे. याच चौकशी कक्षाच्या आजूबाजूला बस येऊन उभ्या राहतात.
पवारांनी (sharad pawar) पिचडांना आदिवासी विभागाचे मंत्री केले. याच पिचडांनी आदिवासी मंत्रालयाचे पहिले बजेट सादर केले. त्यातून आदिवासी समाजाला आर्थिक मदत.
महाराष्ट्राचंही कधीही न भरून येणारं नुकसान झालंय. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि लाखो आदिवासी बांधवांच्या दु:खात मी सहभागी आहे-एकनाथ शिंदे
ते 84 वर्षांचे होते. पिचड यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे ते मध्यंतरी रुग्णालयात होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.