श्रीगोंदा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्यात आला असून बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांचा अर्ज कायम ठेवण्यात आलायं.
नंदूरबार तालुक्यातील लोय पिंपळोद गावाजवळ एका बोलेरा गाडीने रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले.
हमदनगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले
प्रत्यक्षात दागिन्यांचे वजन करण्यात आल्यानंतर ते दागिने 23 कोटी 71 लाख रुपयाचे आहे. हे दागिने संभाजीनगरमधी एका सराफ व्यावसायिकाचे आहे.
प्रसिद्ध कीर्तनकार व सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे (आळंदी देवाची) अध्यक्ष संदिपान महाराज शिंदे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम.
मराठा-वंजारी संघर्षाचा फटका बसणार नाही. वंजारा समाजाला मी त्यांच्या घरातीलच वाटते. मुंडेंनी जरी राजळेंचा प्रचार केला तरीही फरक पडणार नाही.