राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांनी मतदारसंघ पिंजून काढलायं.
शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी डोळ्यावरील काळा चष्मा काढावा, मग त्यांना दाखवतो राहुरी मतदार संघाचा काय विकास केला.
राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिलेंनी युवकांची मोट बांधली असून निवडणुकीत त्याचा फायदा होणार असल्याची चर्चा रंगलीयं.
णावरही टीका टिप्पणी करतांना आपण कुणावर बोलतो आणि काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. एखाद्यावर टीका करतांना आपलीही पातळी तपासली पाहिजे
अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट सुद्धा मिळालं नाही. त्यामुळे नेत्यांना अपक्ष उमेदवारी करावी लागत आहे.
राहुरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी मतदारसंघातील गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.