Road Accident : चंद्रपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना (Road Accident) समोर आली आहे. भरधाव वेगातील ट्रक ऑटो रिक्षाव उलटल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात काल रात्री चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर रात्री घडला. घटनेची माहिती […]
Bachchu Kadu : शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे हात-पाय तोडू, असा धमकीवजा इशाराच प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज भंडाऱ्यात गदर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या छोटेखानी सभेत कडू बोलत होते. NCP : आता युतीत ताकद दाखवावीच लागेल नाहीतर.. पटेलांनीही दिले तयारीचे संकेत बच्चू […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणकर्ते मनोज जरांगे(Manoj Jarange) मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी येत्या 14 ऑक्टोबरला 100 एकर जागेत जाहीर सभा घेणार आहेत. जालन्यातील अंतरवली सराटी गावात ही सभा पार पडणार असून त्यासाठी मनोज जरांगेंकडून(Manoj Jarange) जागेची पाहणी करण्यात आली आहे. दरम्यान, आमरण उपोषण सोडलं तरीही मनोज जरांगे यांचं साखळी उपोषण अद्यापही सुरुच आहे. […]
Radhakrushna Vikhe On Balasaheb Thorat : पाहुणे म्हणून या, पण भाडेकरी बनण्याचचा प्रयत्न करु नका, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांना खास शैलीत टोमणा मारला आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही पालक म्हणून रहा मालक बनू नका, असा सल्लाचं बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) […]
Cm Eknath Shinde : लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता उद्या म्हणजेच 28 सप्टेंबरला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जन दोन्ही एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या व्यवस्थापनास मदत होण्याच्या उद्देशाने 29 सप्टेंबरलाही शासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्यापासून सलग पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ […]
Ashok Chavan : राज्यात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. सरकारकडून फक्त राजकीय खेळ्या करून आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे विरोधकांचा संताप झाला आहे. अशातच आता काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी फिल्मी स्टाइल डॉयलॉगद्वारे शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला आहे. चव्हाण यांनी केलेल्या या […]