मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा (Lok Sabha Election) जागा वाटपाचा मुद्दा सोडविण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना मुंबईत अपयश आले आहे. त्यामुळे आता हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्यासमोर दिल्लीत सोडविण्याचा प्रयत्न होणार आहे. (issue of seat allocation in Maharashtra is being discussed by […]
बारामती : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरून सध्या विविध पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात राज्यातील बारामतीमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरूद्ध सुप्रिया पवार यांच्यात थेट लढत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आपल्या विजयासाठी कोण कोण प्रचार करणार हे सांगताना सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) द इनसाईड स्टोरी सांगितली आहे. त्यामुळे येणाऱ्या […]
Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभुमीवर जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीत जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. या बैठकीआधी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन नक्कीच वाढणार आहे. महाविकास […]
Jayant Patil replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र (Amit Shah) दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर (Lok Sabha Election) अमित शाह यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात अमित शाह यांची जळगावात जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. […]
Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्याची जशी चर्चा होत असते तशीच चर्चा राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे पु्न्हा (Uddhav Thackeray) एकत्र यावेत याचीही होत असते. मात्र, हा चमत्कार अजून तरी घडलेला नाही. आता लोकसभा निवडणुका जवळ (Lok Sabha Election) आल्याने ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि […]
Lok Sabha Election 2024 : महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. अद्याप अंतिम निर्णय (Lok Sabha Election 2024) झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीसह दहा जागांची मागणी केली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या (Sunetra Pawar) उमेदवारीच्या चर्चा सुरू आहेत. यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी थेट […]