Maharashtra Politics : आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही राहुल नार्वेकर यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र,कोर्टाकडून ठाकरे गटाला जोरदार दणका दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि पक्ष चिन्हाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. धनुष्यबाण आणि पक्ष संदर्भात निवडणूक […]
Prithviraj Chavan : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच ठेवली आहे. महात्मा गांधी यांच्यानंतर महात्मा फुले आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यांवर काँग्रेस नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली होती. मात्र, अद्याप भिडेंना अटक झालेली नाही. अमरावतीत […]
Raj Thackery : राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये अद्यापही चांगलीच धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. नुकतच शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी शिंदे गटातल्या आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करीत सडकून टीका केली होती. त्यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना त्यांच्या सौंदर्यामुळे खासदारकी मिळाली अशी टीका त्यांच्यावर केली. त्यावरून राज्यातील वातावरण […]
Prithviraj Chavan : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल अत्यंत गलिच्छ वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता ते महात्मा फुले यांच्याबद्दल देखील बोलले आहेत. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यावर आता कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याप्रकरणी चव्हाण यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना धमकीचा ईमेल आला होता. त्यानंतर पृथ्वीराज […]
Samruddhi Accident : मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघात चर्चेचे कारण ठरत आहेत. अशात समृद्धी महामार्गावर आणखी एक मोठा अपघात झाला. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे महामार्गाचे काम चालू असताना ब्रीज गर्डरला जॉईन करणारी क्रेन खाली पडल्याने येथे काम करणाऱ्या काी कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या […]
LPG Cylinder Price : आज ऑगस्ट महिन्याचा पहिलाच दिवस मोठी गुडन्यूज घेऊन आला आहे. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक शहरात एलपीजी गॅस सिलिंडरच्य दरात मोठी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात 100 रुपये कपात करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळालेला नाही. कारण, घरगुती गॅसचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. क्रेन कोसळून समृद्धी […]