Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे गावात शिकवणीच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आता विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत ठोस कारवाईची मागणी केली. तसेच जो हिंदुत्ववादाच्या विरोधात लढेल त्याला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. आम्ही लव्ह जिहाद अजिबात सहन […]
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून डोळे येणे या आजाराची लाट आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राज्यात डोळे येणे आजाराचे आतापर्यंत 39 हजार 426 रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत अद्याप या आजाराचा उद्रेक झाला नसला तरीही महापालिकेनेही सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (Over 39,000 cases of […]
Chagan Bhujbal : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल अत्यंत गलिच्छ वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता ते महात्मा फुले यांच्याबद्दल देखील बोलले आहेत. त्यामुळे भिडे यांच्या मागे बोलवता धनी कोण आहे याचे देखील विचार करण गरजेचे आहे. इतिहास बदलता येईल का असे काय सुरू आहे का? या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे. अशी टीका मंत्री छगन […]
Ahmednagar News : बोल्हेगाव परिसरातून एक निवृत्त लष्करी जवान बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह लोणी परिसरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. विठ्ठल नारायण भोर असे निवृत्त लष्करी जवानाचे नाव आहे. दरम्यान भोर हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान त्यांच्या शरीरावर मोठ्या जखमा असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे. या […]
मुंबई : सातत्याने येत असलेल्या तक्रारी लक्षात घेत केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यास तीन दिवसांची मुदत वाढ दिली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली. याआधी 31 जुलै ही शेवटची तारीख होती, मात्र पावसामुळे गावांचा संपर्क तुटणे, नेटवर्क नसणे, सर्व्हर डाऊन होणे अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यास अडचण येत असल्याच्या […]
अमरावती : “संभाजी भिडे याच्यामागे सत्ताधारी आहेत. याच्यामागे हेच लोक असून त्यांचाच हात आहे, नाहीतर काल त्यांचा खासदार अनिल बोंडे कशासाठी आंदोलनात उतरला असता? असं म्हणतं काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी थेट आरोप केला आहे. यशोमती ठाकूर यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांना “तुमचाही दाभोळकर करु” अशी धमकी […]