Maharashtrian Students in Manipur violence : मणिपूरमधील हिंसक संघर्षांदरम्यान गुरुवारी भाजप आमदार वुंगझागिन वाल्टे (MLA Vungzagin Walte) यांच्यावर इम्फाळमध्ये (Imphal) जमावाने हल्ला केला. भाजप आमदार वुंगजागिन वाल्टे हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांची भेट घेऊन राज्य सचिवालयातून परतत असताना हा हल्ला झाला. आमदाराची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारासाठी एअरलिफ्टने नवी दिल्लीला […]
Molestation of a minor girl : संगमनेर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या तरुणाने त्याच्या परिचयातील अवघ्या १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला दुचाकी शिकवण्याच्या बहाण्याने लज्जा उत्पन्न होईल, असे दुष्कृत्य केले. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीने रविवारी रात्री आपल्या आईसोबत जात शहर पोलीस ठाणे गाठत ‘आपबीती’ कथन केली. त्यावरून शहर पोलिसांनी संतोष रामू धोत्रे या तरुणाविरुद्ध विनयभंगासह बालकाचे […]
Gautami Patil Dance Show : डान्सर गौतमी पाटील ही गेल्या काही काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग कोणत्याही ठिकाणी तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आहे. अनेक नामवंत लोक सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अथवा इतर कार्यक्रमांना खास गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम ठेवतात. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात गर्दीने धिंगाणा घातल्याचे […]
Shivsena Leader Anil Parab : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. साई रिसॉर्टप्रकरणी त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. याचे कारण ईडीच्या वतीने विशेष पीएमएले कोर्टामध्ये अनिल परब यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या […]
Ahmednagar: नगरपासून जवळ असलेल्या जेऊर गावात देवी बायजामाता उत्सवादरम्यान रविवारी रात्री दंगल झाली. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे. या सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तर आणखी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दुसऱ्या दिवशी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची […]
Vijaya Rahatkar on Rupali Chakarankar and Supriya Sule : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का? असा सवाल करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (State Commission for Women Chairperson) रुपाली चाकणकर (Rupali Chakarankar) यांनी शिंदे-फडणवीस सरकावर जोरदार हल्लाबोल केला होता. यामध्ये राज्यातील महिला बेपत्ता होत असल्याची धक्कादायक आकडेवारी त्यांनी जाहीर केली होती. त्यांच्या या दाव्याला राज्य […]