Satara Accident News : राज्यात मागील काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. काल बुलढाण्यात मलकापूरजवळ दोन खासगी ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एका दुर्घटनेची बातमी येऊन धडकली आहे. पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने निघालेल्या बसचा बुवा साहेब मंदिराजवळ अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा […]
opinion poll : मागील सार्वत्रिक निवडणुकांपासून राज्यात झालेल्या राजकीय फुटींचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु भाजप राज्यात सर्वाधिक जागा जिंकताना दिसत आहे. शनिवारी इंडिया टीव्ही-सीएनएक्स सर्व्हेनुसार राज्यात भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा फायदा होताना दिसत नाही. (shocking statistics in india tv cnx opinion poll who will be […]
Ahmednagar-Pune : अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न समोर आला असून गेल्या वीस वर्षापासून रखडलेला हा प्रश्न केव्हा सुटणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता याबाबत नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ( Bjp Mp Sujay Vikhe Talk about Ahmednagar Pune intercity Train ) ‘व्हॉट्सअॅपवर पाठवू शकत नाही तू आल्यावर दाखवतो’; […]
मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा गदारोळ उठला आहे. संतप्त झालेल्या काँग्रेस नेत्यांनी काल विधीमंडळात भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही […]
Uddhav Thackeray : ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या, जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र. आता त्यांचा आणि आपला संबंध तुटला. आता गेल्यानंतर त्यांनी पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाच्या विरोधात काम करू नये अन्यथा शिवसैनिक म्हणून त्यांना दाखवावेच लागेल असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून शिंदे गटात दाखल झालेल्या नेत्यांना दिला. ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमोद […]
राहुरी: दुधाला ३४ रूपये भाव व ५ रूपये अनुदान तसेच इतर मागण्यांसाठी राहुरीत नगर-मनमाड राज्य महामार्गावर शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास शहरी भागात होणारा संपूर्ण दुध पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा मोरे यांनी दिला. तहसीलदार दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी हजर राहिले नाहीत, […]