Road Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे (Samruddhi Highway Accident) सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. कार उलटून भीषण अपघात झाल्याची घटना होऊन दोन दिवस उलटत नाही तोच या महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. भरधाव वेगातील स्वीफ्ट डिझायर कारचा समोरील टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू […]
Maharashtra Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाने जोरदार (Rain) हजेरी लावली. त्यानंतर नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. काल शुक्रवारीही दिवसभर अनेक जिल्ह्यांत पाऊस झाला. दरम्यान, आजही हवामान विभागाने अनेक ठिकाणी पावसाची […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दोन दिवसांपूर्वी राज्यसभेतील आणि कॅफेटेरियामधील फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. या फोटोंवर राज्यात बरीच चर्चा झाली. बंडानंतरही पवार आणि पटेल यांच्यातील गोडवा कायम असल्याचा संदेश राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गेला होता. (Why use photos on social media, Sharad Pawar’s displeasure […]
Crime : अहमदनगर : शारिरीक आणि मानसिक छळाला वैतागून पत्नीनेच दरोड्याचा बनाव रचून पतीची हत्या केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात एकलहरे- बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. नईम पठाण असं मृत पतीचं नाव आहे तर, बुशरा पठाण असं आरोपी पत्नीचे नाव आहे. याप्रकरणात पोलिसांनी पत्नी बुशरा आणि तिच्या दोन साथीदारांना […]
Anil Parab : आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणीत चालढकल केल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण (Maharashtra Politics) चांगलेच तापले आहे. अध्यक्ष नार्वेकरांनी काल अचानक दिल्ली गाठली त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आले. यानंतर सुनावणी प्रक्रियेला वेग आला असला तरी विरोधकांनी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार टीका करण्यास […]
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येत्या सोमवार (25 सप्टेंबर) रोजी आमदार अपात्रता प्रकरणात पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे. 18 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने एका आठवड्यात पुढची सुनावणी घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. यानंतर काल (21 सप्टेंबर) दिल्लीमध्ये कायदेशीर सल्ला घेवून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सोमवारच्या […]