महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना(Raj Thackeray) मिमिक्री करणं आणि व्यंगचित्र काढण्यात समाधान वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा या शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी(Ajit Pawar) राज ठाकरेंना चिमटा काढला आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी कालच्या सभेत अजित पवारांवर टीका केली होती. भर सभेत ठाकरेंनी पवारांची नकल केली होती. त्यानंतर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी […]
Ujjwal Nikam : राज्यातील सत्तासंघर्षावर (maharashtra Political Crisis) न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या निकालावरच राज्य सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने याकडे सर्वांचे लक्ष आहे. या सत्तासंघर्षाबाबत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. निकम यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी निकम म्हणाले, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल केव्हा […]
Sharad Pawar on Nitesh Rane : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला होता. त्यांनी केलेल्या या दाव्यावर राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी एकाच वाक्यात हा विषय संपवला. […]
बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य सरकारने जबरदस्ती केल्यास लोकं ऐकणार नाहीत, लोकांशी चर्चा करुनच मार्ग काढा, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. आज शरद पवारांनी पंढरपूर येथून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. The Kerala Story : नाहीतर तुझीही कन्हैयालाल सारखी परिस्थिती करु, रिक्षाचालकाला धमकी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात विकासाचे प्रकल्प येत […]
Nitesh Rane : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खळबळजनक दावा केला आहे. संजय राऊत हे येत्या 10 जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. त्यांच्या बैठका झाल्या असून त्यासंदर्भात बोलणीही सुरू आहेत, असा दावा राणे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राणे […]
Ramdas Athawale On Ajit Pawar : काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहण्यापेक्षा भाजपा सोबत जाण्याची भूमिका अजित पवार घेऊ शकतात. तसा अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा अनुभव देखील आहे. येत्या काळात काहीही होऊ शकत. असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले ते आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. आरपीआयचें प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे […]