Ahmednagar Water Supply Disturbed: नगरकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. पाण्याचा वापर करण्यापूर्वी ही बातमी वाचा अन्यथा अडचणींचा सामना करावा लागेल. शहरातील पाणी पुरवठा हा एक दोन नव्हे तर तब्बल तीन दिवसांसाठी विस्कळीत होणार आहे. यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन देखील महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान तीन दिवस पाणी पुरवठा […]
Uddhav Thackeray at Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आज बारसू येथे आले होते. यावेळी त्यांनी बारसू येथील ग्रामस्थांशी संवाद साधला असून रिफयनरीवर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी […]
Uddhav Thackeray on Barsu refinery : काही दिवसांपासून बारसू(Barsu refinery), सोलगाव रिफायनरीच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण (Political)चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज शनिवारी रत्नागिरीमध्ये जाऊन बारसू आणि सोलगाव येथील ग्रामस्थांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)आपण मुख्यमंत्री असताना शिंदे गटातील आमदारांनी बारसू प्रकल्पाविषयी दिशाभूल केल्याचा […]
Jayant Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच आणि कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टोले लगावले आहेत. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज सांगली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, त्यांच्या मी पुन्हा येईनची भीती […]
Bhaskar Jadhav on Barsu Refinery : बारसू रिफायनरीवरून (Barsu Refinery) सध्या जोरदार राजकारण पेटले आहे. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही बारसूचा दौरा केला. येथे त्यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंना येथे सभा घेण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. भाजप नेते उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका […]
Jitendra Awhad On Sadagrur : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी ईशा फाउंडेशनचे जग्गी वासुदेव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो, असे त्यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे. जग्गी वासुदेव […]