मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने(Sachin Tendulkar) जंगली रम्मीची जाहिरात केल्याप्रकरणी गणेशोत्सवात जमा होणारी रक्कम सचिन तेंडूलकरला पाठवणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी दिला आहे. सचिन तेंडूलकरने जंगली रम्मी या ऑनलाईनचे गेमिंगची जाहिरात केली आहे. या प्रकाराचा निषेधार्थ बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरविरोधात हा पवित्रा घेतला आहे. India Canada Conflict : […]
Ahmednagar : नगर जिल्ह्यात शिर्डीजवळील सावळीविहीर गावात घडलेल्या निघृण हत्याकांडाने अख्खा जिल्हाच हादरून गेला आहे. या घटनेनंतर शिर्डी पोलिसांनी संशयितास अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हत्याकांडामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शिर्डीजवळील सावळीविहीर गावात घडली. […]
Weather Update : राज्यात बाप्पाचं आगमन होऊन दोन दिवस उलटले आहेत. गणरायाच्या स्वागताला मेघराजा (Weather Update) बरसतो असं बऱ्याचदा दिसलं आहे पण, यंदा मात्र पावसाने (Rain) चांगलीच दडी मारली आहे. राज्यात काही ठिकाणी पाऊस (Maharashtra Rain) होत असला तरी बहुतांश भाग कोरडा ठणठणीत पडला आहे. येथे पावसाची अत्यंत आवश्यकता असताना हवामान विभागाने आणखी एक अंदाज […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातात (Road Accident) मोठी वाढ झाली आहे. काल समृद्धी महामार्गावर झालेली अपघाताची घटना ताजी असतानाच आज नगर-कल्याण महामार्गावर असाच भीषण अपघात झाला आहे. पायी जाणाऱ्या तरुणीसह एका दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणीसह दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला आहे. ही घटना […]
Amol Mitkari : सुप्रियाताईंच्या पाठीशी अजितदादांसारखे भाऊ खंबीरपणे उभे असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे. महिला आरक्षण विधेयकावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी बहिणींचं कल्याण बघणारा भाऊ प्रत्येक घरात नसतो, असं विधान केलं होतं. त्यावरुन हा टोला उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनाच लगावल्याचं दिसून आलं. त्यावर आता अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. Women’s […]
Balasaheb Thorat on Radhakrushna Vikhe: तुम्ही पालक म्हणून रहा मालक बनू नका, या शब्दांत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) यांना दमच भरला आहे. राज्याला थोरात-विखे(Thorat-Vikhe) वाद नवा नाही. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टीप्पणी केल्याचं नेहमीच दिसून येतं. अशातच आता पुन्हा एकदा थोरात-विखे यांच्या शाब्दिक चकमक होत असल्याचं पाहायला […]