हनीट्रॅप प्रकरणी पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या संचालकाला(DRDO) एटीएसकडून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षण संशोधन संस्थेच्या संचालक हनीट्रॅपमध्ये अडकला असल्याने पाकिस्तानला गुप्त माहिती दिल्याचा संशय एटीएसकडून ठेवण्यात आला आहे. दोन खासदार आणि दोन आमदारांच्या कामांसाठी एकनाथ शिंदेंनी घेतली खास बैठक डीआरडीओ संस्था देशाच्या लष्करासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या […]
दोन खासदार आणि दोन आमदारांच्या कामांसाठी मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर खास बैठक घेतली. खासदार गजानन किर्तीकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमीत साटम, आणि आमदार संजय गायकवाड यांच्या मतदारसंघांतीली विविध विकासकामे ‘मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले आहे. बावनकुळेंकडे झेंडा अन् दुपट्टा तयार; राष्ट्रवादीच्या नेत्याची पाहतायत वाट या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ […]
MLA Nilesh Lanke : जीवन प्राधिकारणामार्फत राबविण्यात आलेल्या पाणी योजनेच्या लोकार्पणासाठी लावण्यात आलेली कोनशिला फोडून पोलीस कर्मचाऱ्यास (Police injured) जखमी केल्याप्रकरणी सन 2007 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी पारनेरचे आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांची नगर येथील सत्र न्यायाधीश एम.आर.नातू यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. पुणे महापालिका आयुक्तांचा 2 हजार 300 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा दि. […]
Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबर घेतलेली शपथ अजूनही राजकारणात चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेत या घटनेवर सविस्तर भाष्य केले आहे. अजित पवारांची कृती निःसंशय पक्षशिस्तीचा भंग करणारीच होती. मात्र,अजितचा विषय कौटुंबिकही होता. अजितनं प्रतिभा काकींना ‘जे […]
Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केले आहे. राष्ट्रवादीचा कोणताही नेता आमच्या संपर्कता नाही. मात्र जर कोणी आलं तर आमच्या पक्षाचा झेंडा व दुपट्टा तयार आहे, असे ते म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक राजकीय हालचालींना वेग आला आहे. […]
उद्धव ठाकरेचं कोणाला पचनी पडले नाहीत, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलीय. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. व्यायाम योगा करा, वाढलेल्या ढेऱ्या कमी करा, नाहीतर..; ओमराजेंनी भर […]