Sharad Pawar : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. निवडणुका जवळ आलेल्या असताना दोन्ही गटांकडून दबावाचे आणि कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात आता दोन्ही गटांनी लक्ष केंद्रीत केले आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून डावलल्या गेलेल्या नेत्यांना अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून मानाचं पान […]
नाशिक : केंद्र सरकारच्या कांदा धोरणांवर टीका करत बुधवारपासून (20 सप्टेंबर) पुन्हा एकदा कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने घेतला आहे. यामुळे आता ऐन सणासुदीत कांदा पुन्हा रडविण्याची शक्यता आहे. मार्केट फी, आडत, निर्यात कर अशा विविध मागण्या करत कांदा व्यापारी संघटनेने बेमुदत बंदची हाक दिली आहे. (Nashik District Onion […]
Dhangar reservation : आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून धनगर समाजाकडून चौंडी येथे आंदोलन सुरु आहे. यातच गेल्या चौदा दिवसांपासून उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सरकारकडून आरक्षण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रूपनवर यांनी केला आहे. मात्र आता उपोषणकर्ते रुपनवर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्राणत्याग करण्याचा […]
NCP News : अजित पवार गट (AJit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून राष्ट्रवादीतील (NCP) दोन्ही गटात शाब्दिक टीका वाढली आहे. आता तर एकमेकांना इशारेही दिले जाऊ लागले आहेत. अशाच एका इशाऱ्याने अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. शरद पवारांचा पक्ष म्हणजे निष्ठावंतांची राष्ट्रवादी आहे. या गटाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न […]
Ahmednagar Politics : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. निवडणुका जवळ येत आहेत तशी विरोधकांनी टीकेला धार दिली आहे. आताही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. सध्याचे राज्य सरकार हे वेगवान नाही तर गतिमंद असल्याची खोचक टीका करत 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असल्याचे ठासून सांगितले. […]
Maharashtra Rain : राज्यात आज घरोघरी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच गुडन्यूज मिळाली आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या बळीराजाला समाधान होईल असा पाऊस (Maharashtra Rain) बरसणार आहे. तसेही गणपती उत्सवाच्या दहा दिवसात पाऊस होतोच. आताही हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात ढग […]