Aanad sagar Garden Spiritual center open In Shegaon : गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या शेवगावला संत गजानन महाराजांचं मंदिर आहे. हे राज्यातील मोठ देवस्थान आहे. याच मंदिर परिसरात 2001 साली शेवगावच्या संत गजानन महाराज संस्थानने तब्बल 200 एकरमध्ये हे ‘आनंद सागर’ उद्यान उभारलेलं आहे. सरकारकडून जमीन घेऊन हे उद्यान उभारण्यात आलं आहे. […]
Registrars Office: दस्त नोंदणीसाठी नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. नागरिकांना शनिवारी व रविवारी वेळही मिळतो. परंतु दुय्यम निंबधक कार्यालयांना सुट्टी असते. त्यावर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तोडगा काढला आहे. यापुढे जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालय शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याचे विखे यांनी जाहीर केले आहे. […]
Shrikant Shinde On Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. काल मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपण निवृत्त होणार असे जाहीर केले आहे. यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. […]
Prafulla Patel on NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण यावर चर्चा सुरू झाली आहे. सध्या अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यातही सुप्रिया सुळेच अध्यक्ष होणार […]
Prafull Patel On NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. काल मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपण निवृत्त होणार असे जाहीर केले आहे. यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) भाजपच्या राज्य कार्यकारणीची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी जाहीर केली. गेल्या अनेक वर्षानंतर राजकीय लोकप्रतिनिधी यांचा संघटनेतील सहभाग संपुष्टात आणला आहे. तसेच ब्राह्मण बनिया या चेहऱ्याकडून मराठा ओबीसी आणि अतीपिछाडा अशा समजाला कार्यकारणीत मोठं स्थान देण्यात आले आहे. कार्यकारणीत उपाध्यक्ष सरचिटणीस आणि चिटणीस अशा विविध पदांवर आधी आमदार, खासदार किंवा […]