Shirdi Saibaba : शिर्डी साईबाबा संस्थानला अखेर पाच महिन्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले आहेत. आयएएस अधिकारी पी. शिवशंकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नागपूर येथील वस्त्रोद्योग संचालकपदावरून शिर्डीला बदली झाली आहे. सुप्रियाताई केंद्रात अजितदादा राज्यात ? ; राष्ट्रवादीची कमान कुणाच्या हातात.. पी. शिवशंकर हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पवार यांच्यानंतर पक्षाचा अध्यक्ष कोण, यावर एक समिती निर्णय घेईल अस सांगत या समितीची घोषणा ही शरद पवार यांनी करुन टाकली. पवार या घोषणेवरून माघार घेणार नाहीत अशीच शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गट तट पहिले तर सर्वसंमतीने […]
Sanjay Raut on Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Retirement) यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते करत आहेत. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून […]
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन आज आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या निर्णयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले व […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Sharad Pawar यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबईमधील येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात नाट्य घडलं. लोक माझे सांगाती, या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाल्यानंतर पवार यांनी ही घोषणा केली आणि उपस्थित नेते आणि कार्यकर्ते यांना धक्का बसला. त्यावरून व्यासपीठावरूनच काही नेते भावनात्मक प्रतिक्रिया देत असताना त्याला विधानसभेतील विरोधी पक्षनेते […]
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन आज आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या निर्णयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले व अशोक […]