Tanaji Sawant On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी लोक माझा सांगातीतून केलेल्या गौप्यस्फोटाविषयी बोलताना पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पवारसाहेबांनी स्वतःच्या पक्षाविषयी मत व्यक्त करावे. भाजप-शिवसेनेने वकिलपत्र दिले नाही आम्ही सक्षम आहोत, असे म्हणत तानाजी सावंतांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा दाखला दिला. सावंत जिल्हाधिकारी कार्यालयातील खरीप आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी […]
Barsu Refineray : बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant)यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बारसू प्रकल्पाविषयी जी काही शंका असेल, कोणताही गैरसमज असेल तो दूर झाल्याशिवाय हा प्रकल्प पुढे रेटणार नाही, हाच संदेश मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी […]
Sadabhau Khot On Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर हा अत्यंत छोट्या गावातून आलेला कार्यकर्ता आहे मी स्वतः त्याच्या गावाकडे गेलो आहे त्याच्या घरी मुक्काम देखील केलेला आहे अनेक वेळा त्यांनी आम्हाला त्याच्या घरी थांबवलं चहा नाश्ता दिला लहानपणापासून कशा पद्धतीने तो लढत इथपर्यंत आला आहे ते मी पाहिजे आहे असे राज्याची माजी मंत्री सदाभाऊ खोत […]
APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. या दरम्यान अकोला बाजार समितीचा निकाल हाती आला आहे. मनमाड […]
Nana Patole On BJP : अवकाळी पाऊस व त्यानंतरच्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतातील उभी पिके वाया गेली आहेत, पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अद्याप पंचनामेही झालेले नाहीत. शासन व प्रशासनाला पंचनामे करण्यास वेळ नाही. सरकारने आता पंचनाम्यासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ मदत जमा करावी अन्यथा सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर […]
Sanjay Raut On Mohit Kamboj : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis)पत्र लिहून मुंबईमधील (Mumbai)रेडीओ बार (Radio Bar) आणि भाजप नेते मोहित कंबोज ( Mohit Kamboj)यांच्याबद्दल पत्राद्वारे तक्रार केली आहे. संजय राऊत यांनी हे पत्र ट्वीट करत याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की, मुंबईत […]