देशाच्या राजकारणातील असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन २०१५ साली झालं होत. आता शरद पवार यांच्या राजकिय जीवनावर आधारित लोक माझे सांगाती या आत्मकथेचा दुसरा भाग प्रकाशित होत आहे. शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन उद्या मंगळवार, २ मे रोजी सकाळी ११ वाजता […]
गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्याच पार्शभूमीवर स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे नव्या राजकीय चर्चा सुरु आल्या आहेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये तब्ब्ल दोन तास चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहलं […]
Ajit Pawar at Baramati : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार हे आपल्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. अजितदादांच्या जे पोटात असतं तेच ओठात असतं, असं कायम म्हटलं जातं. अनेकदा ते अधिकाऱ्यांना देखील जाताना झाडतात, कामात दिरंगाई झाली तर ते अधिकाऱ्यांना देखील बोलतात. तसेच अनेकदा जाहीर भाषणात देखील ते मनमोकळेपणाने […]
“खैरेंना लोकशाही कळालीच नाही. त्यांना युती शासनाची सत्ता आली ती पाहावलं जात नाही. त्यामुळे खैरेंवर न बोललेलं चांगलं. खैरे यांनी लोकशाही मान्य केली पाहिजे. कोणताही पालकमंत्री असो त्याचा संदेश ऐकला पाहिजे. युती शासनाचा पालकमंत्री झालेला खैरे यांना पचत नाही.” अशी टीका छत्रपती संभाजीनगरचे. (chatrapati sambhajinagar) पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केली आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित […]
Corona wave will be over by next 15th : कोरोनाने (Corona) दोन वर्षांपूर्वी जगभरात कहर केला होता. यातच या व्हायरसने चीन पाठोपाठ भारतात धुमाकूळ घातला होता. कोरोना रुग्णसंख्या भारतात मोठ्या प्रमाणावर फैलावत होती. यातच देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले होते. दरम्यान, कोरोनाचा धोका तसा राहिलेला नाही. ही लाट डिक्लाइनिंग स्वरूपाला जात आहे. लाट […]
आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी संभाजीराजेंनी मात्र रणशिंग फुकले आहे. परळीमध्ये माधवराव जाधव यांच्या मित्र मंडळ कार्यालयाच्या उद्घाटनासाठी संभाजीराजे आले होते. यादरम्यान त्यांनी सरकारवर देखील सडकून टीका केली आहे. बीड जिल्हातील परळी शहरात आयोजित […]