Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सोमनाथपूर वॉर्डमधील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी रविवारी रात्री 8.15 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. गोळी लागून सचिन डोहे यांची पत्नी पूर्वाशा सचिन डोहे (27) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेजारी राहत असलेले कोळसा व्यापारी लल्ली शेरगिल हे गंभीर जखमी झाले. […]
UPSC Cadre Allocation : गेल्या काही दिवसांपू़र्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहिर करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता या विद्यार्थ्यांना त्यांचे कॅडर वाटप झाले. त्याची महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॅडरची जिल्हानिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. (UPSC Cadre Allocation Maharashtra Sarthi Institutes students got Cadre ) आसामचे पोलीस अधिकारीच […]
Sanjay Raut On BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेतून जोरदार टोलेबाजी केली आहे. राऊत म्हणाले की, ज्यांच्याकडे आकडा आहे मुख्यमंत्री होण्याचा ते मुख्यमंत्री होत नाहीत. ते दुसऱ्यांवर आकडे लावतात, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला. अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे. तसंच दिल्लीश्वराची तशी इच्छा आहे, असं त्यांना […]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची गाडी अडविल्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी टोल नाकाच फोडला आहे. रात्री सुमारे अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे होते. (Amit Thackeray’s car was […]
Heavy Rains In Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मागील 48 तासात संपूर्ण कोल्हापुरात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळे पंचगंगा नदी ओसंडून वाहत आहे. आज पहाटे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी […]
Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पहाटे ही दरड कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे लोणावळा घाट ते उर्से तळेगावपासून वाहतूक बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. यंत्रणा दरड हटवण्याचे काम करत आहे. लवकर वाहतूक सुरु होईल असे सांगण्यात येत आहे. वाहतूक ठप्प असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या पाहायला […]