Bachu Kadu VS Yashomati Thakur : अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या बहुमतातील पॅनेलला धक्का देत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे. बच्चू कडू यांची अध्यक्षपदी तर अपक्ष संचालक अभिजित ढेपे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. पूर्ण बहुमत आणि सर्व परिस्थिती काँग्रेससाठी अनुकूल असतानाही काँग्रेसचा हा पराभव […]
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि एक नवीन पायंडा राज्यात सुरु झाला, एका फुटक्या कवडीचा निधीही विरोधी आमदारांना मिळाला नाही. तुम्ही कोविडचे कारण सांगता, पण हा कोविड फक्त विरोधी पक्षासाठी होता का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (UBT) आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. विधान […]
CM Shinde Meet PM Narendra Modi : दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपरिवार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी शिंदेंबरोबर त्यांची पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून व नातू हे सर्व जण उपस्थित होते. मुख्यंत्री शिंदे यांनी मोदींच्या भेटीनंत फोटो ट्विट करत याची माहिती दिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र […]
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा अजून एक अंक बाकी आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. याचं कारण मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री म्हणून अजित पवार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी या चर्चांचं खंडन केलं आहे. मात्र राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या गटातील आमदारांकडून याबाबतचे संकेत मिळत आहे. […]
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली. (Ajit Pawar NDRF’s base camp will be held in Raigad district itself) विधानसभेत […]
मुंबई : एमआयडीसीच्या प्रश्नावरुन उपोषणाला बसलेल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आंदोनल मागे घेतलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कडक शब्दांत फटकराल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झापल्यानंतर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी समजूत काढल्यानंतर आमदार पवार यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. दबावाच्या राजकारणाला बळी पडून माझ्या मतदारसंघातील MIDC चा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार […]