छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येत्या 17 सप्टेंबरला संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात येत आहे. यावेळी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठकही पार पडणार आहे. याच बैठकीत मराठवाड्याला तब्बल 40 हजार कोटींचे पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यायल अशांसाठी निधीची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या […]
Anandacha Shidha : गरिबाला सणाच्या दिवशी गोड खायला मिळावे या दृष्टीने राज्य सरकारकडून अवघ्या शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला जातो. यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला आनंदाचा शिधा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र यंदाच्या शिधा पिशवीवर अजित पवार यांचा फोटोही झळकला आहे तसेच पिशवीचा रंगही बदलण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हातील रेशन दुकानांत आनंदाचा शिधा […]
Ambadas Danve : औरंगाबादमध्ये उद्या (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल 140 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. या बैठकीची जय्यत तयारी केली जात आहे. विरोधकांचंही या बैठकीकडे लक्ष आहेच. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लगेचच ही बैठक होत […]
Vikhe VS Thorat : सध्या राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे पोस्टर झळकत आहे. उत्साही कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यासाठी असलेली इच्छा अशा प्रकारे जाहीर होत असते. यातच नगर जिल्ह्यात एक अनोखीच घटना पाहायला मिळाली. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी चक्क दर्ग्यात प्रार्थना करण्यात आली. विशेष म्हणजे विखेंचे राजकीय कट्टर विरोधक असलेले बाळासाहेब थोरात […]
Mumbai News : मुंबईतील (Mumbai) आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा करणाऱ्या राजस्थानातील कंबलवाल्या बाबावर तत्काळ कारवाई करावी. त्याला पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. राम कदम यांनीच कंबल बाबांना मुंबईत पाचारण केल्याने या प्रकरणात आता ते अडचणीत येण्याची शक्यता दिसत आहे. याबाबत […]
Gokul : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजत असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) ची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडत आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील या बैठकी पूर्वीच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी सतेज पाटील विरूद्ध महाडीक असा पुन्हा संघर्ष तापल्याचं दिसून आलं. Sonu Sood: सामन्याचा ‘मसिहा’ सोनू सूदचा क्लासी प्रो जिम […]