नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची गाडी अडविल्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी टोल नाकाच फोडला आहे. रात्री सुमारे अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे. (MNS Leader Amit […]
Sanjay Raut on Anna Hajare : मणिपूरमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेचा निषेध करत केंद्र सरकावर टीकेची झोड उठलेली असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही संताप व्यक्त केला. मणिपूरमधील घटना निंदनीय असून यातील नराधमांना फासावर लटकावलं पाहिजे. या घटनेसंबंधी केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे, अशा शब्दांत […]
Jayant Patil : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी बंडखोरीत साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना २५ कोटींचा बक्कळ निधी दिला. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी उफाळून येणार नाही याची काळजी घेत त्यांच्या वाट्याचा निधी त्यांना देऊन टाकला. विशेष म्हणजे, अजित पवारांना टोकाचा विरोध करणारे तसेच बंडाच्या काळात अजित पवार गटातील आमदार, पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे […]
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची गाडी अडविल्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी टोल नाकाच फोडला आहे. रात्री सुमारे अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप या प्रकरणी […]
Mahadev Jankar criticized BJP : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तथा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सतत येत आहेत. खुद्द मुंडे यांनीही काही प्रसंगी नाराजी बोलून दाखविली होती. काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन महिने ब्रेक घेणार असल्याचेही म्हटले होते. त्यांच्या या नाराजीवर त्यांचे मानलेले भाऊ महादेव जानकर यांनी भाष्य केले. जानकर नगर […]
Mahadeo Jankar : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि भाजपमध्ये आता खटके उडू लागले आहेत. जानकर आता भाजपवर उघड नाराजी व्यक्त करू लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत. जानकर नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपाच्या राजकारणावर घणाघाती टीका केली. Letsupp Special : ‘माझं […]