“धनगड म्हणजेच धनगर आहेत. त्यामुळे धनगर समाजाला भटके विमुक्त -एनटी (क) प्रवर्गाऐवजी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्या”. मागच्या जवळपास सहा दशकांपासून महाराष्ट्रातील धनगर (Dhangar reservation) बांधव या एका ओळीच्या मागणीसाठी लढत आहेत, धडपडत आहेत. या काळात केंद्रात, राज्यात अनेक सरकारे आले आणि गेले. अनेक आयोग स्थापन झाले, त्यांच्या शिफारशी झाल्या. पण ही मागणी मान्य […]
नगर : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी आज नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जाऊन वकिलांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला नेत्या स्मिता अष्टेकर (Smita Ashtekar) यांनी अंधारे यांना जोरदार विरोध केला. यावेळी त्यांच्या समवेत मनसे नेत्या अॅड. अनिता दिघेही होत्या. सुषमा अंधारे या हिंदू देवतांचा अपमान करीत आहेत. हा अपमान […]
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींच्या आधारे मराठा समाजाला (Maratha community) राज्यात 13 टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. येत्या 20 फेब्रुवारीला राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी राज्याचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलाविले आहे. या अधिवेशनात मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे राज्य सरकार आरक्षणाचा कायदा करणार आहे. या कायद्याचा मसुदाही तयार झाला असून याच मसुद्यात 13 […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Udhhav Thackeray) टीका केली. त्यावेळी बोलताना अचानक मध्येच शिंदेंचा माईक बंद पडला असता त्यांनी टोला लागवला की, माझा आवाज असा बंद करु नका. तसा तो बंद होणार नाही कारण माझ्या सोबत शिवसैनिक आहेत. शिंदे आज शिवसेनेच्या कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या महा अधिवेशनामध्ये बोलत होते. ‘पुष्पा […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Udhhav Thackeray) टीका केली. ते म्हणाले की, ते दिसतात तसे इनोसंट नाहीत, त्यामागे अनेक चेहरे आहेत. लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलं आहे. आज शिवसेनेच्या कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या महा अधिवेशनामध्ये बोलत होते. दंगल फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन, ‘या’ कारणामुळे 19 […]
Ahmednagar News : येत्या काळात लोकसभा निवडणूक होणार असून त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून व नेतेमंडळींकडून हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असणाऱ्या वरती चर्चा सुरू असताना खासदार सुजय विखे यांनी मोठे भाष्य केले आहे. भाजपकडून कोणाला संधी मिळणार हे मला माहीत नाही पक्ष कोणाला तिकीट देणार हे देखील मला माहित […]