कणकवली : गुहागर येथे 16 फेब्रुवारीला भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या सभेपूर्वी चिपळूण येथे मोठा राडा झाला. या राड्याचे रूपांतर थेट राणें यांच्या गाडीवर दगडफेक करण्यापर्यंत पोहचले आणि गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला शाब्दीक वाद थेट हल्ल्यापर्यंत येऊन पोहोचला. आता निलेश राणे आणि भास्कर जाधवांचा (Bhaskar Jadhav) वाद नेमका काय? […]
Milind Deora : लोकसभा निवडणुकीच्या आधी (Lok Sabha Election 2024) राज्यात काँग्रेसला एकापाठोपाठ तीन मोठे धक्के बसले. आधी मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. नंतर मुंबई काँग्रेसमधील आणखी एक नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडली. या घटना ताज्या असतानाच मागील आठवड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला. […]
Eknath Shinde : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर पहिलंच महाअधिवेशन कोल्हापुरात पार पडतंय. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित आहेत. मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी सहसा राजकारणात फारसा दिसत नाही असा प्रसंग घडला. व्यासपीठावर खासदार मुलगा भाषण देत होता. त्याचं भाषणही दमदार झालं. या भाषणात खा. श्रीकांत शिंदे […]
Nilesh Rane : माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane ) यांनी ठाकरे पिता-पुत्रावर जोरदार टीका केली. राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे स्वतः ला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणतात. पण त्यांचं सगळं कुटुंब हे शिंदेंसोबत आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनीच दिशा सालियानला मारले असा आरोप देखील यावेळी राणे यांनी केला. ते गुहागरमध्ये सभा झाली त्यावेळी […]
Nilesh Rane : माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane ) यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. ते म्हणाले की, भास्कर जाधव हा डान्स बारची अवलाद आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे त्यांना आयटम गर्ल म्हणून सगळीकडे घेऊन फिरवतो. ते निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा झाली त्यावेळी बोलत […]
Prakash Ambedkar : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत घातपात होण्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकार आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. त्या धक्क्याने अनेकजण […]