Maharashtra Politics : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) उद्देशून विषारी साप म्हटल्याने राजकारणात (Maharashtra Politics) गदारोळ उठला. भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केले. या सगळ्या प्रकरणात बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसला ठाकरे गटाची साथ मिळाली. साप हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे. साप हा शेतीचा राखणदार आहे. भगवान शंकराच्या गळ्यातही साप आहे. […]
Marathwada Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार अवकाळी पाऊसाने पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागच्या चार दिवसांपासून जोरदार वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे तब्बल 153 गावामध्ये नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने अनेक जनावरे दगावली असून काही माणसांचा देखील मृत्यू झाला आहे. मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने जवळपास […]
Latur APMC Election Counting : कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागात राजकारणाचं महत्त्वाच्या मानल्या जातात. याच बाजार समित्यांच्या निवडणुका सध्या राज्यात सुरू आहेत यापैकी काही ठिकाणी मतदान आणि मतमोजणी देखील पार पाडली आहे. यामध्ये लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशमुखंचा बोलबाला आहे. कॉंग्रेसच्या कृषी विकास पॅनलचे सर्व 18 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. याठिकाणी […]
Apmc Election ahmednagar: जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सुरू आहे. हाती आलेल्या कलानुसार पाथर्डी, नगर बाजार समितीमध्ये भाजपचा गट आघाडीवर आहेत. तर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात राखतील असा कल आहे. थोरात गटाने चार जागा जिंकल्या आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अद्याप येथे खातेही उघडलेले नाही. Maharashtra APMC […]
Market Committee Election Counting Votes : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देणार […]
Ajit Pawar : राज्यातील लोककलावंतांसाठी महामंडळ तातडीने स्थापन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान केली होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी राज्य सरकारने लोककलावंतांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी तातडीने स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ […]