Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी (Agriculture News ) समोर आली आहे. कारण पीकांना ऐन खत देण्याच्या वेळीच खते महागणार आहेत. त्यामुळे एकीकडे पावसाने ओढ दिल्याने अगोदरच पीकं धोक्यात आली आहेत. त्यात आता खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांवर आस्मानी आणि सुल्तानी अशी दोन्ही संकट ओढावली आहे. The Vaccine War: कोवॅक्सिन बनवणाऱ्या शात्रज्ञांच्या जीवनावर आधारित […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील मागील पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. मात्र याकाळात आंदोलन सुरुच राहणार आहे. पाच प्रमुख मागण्या करत एक महिन्याच्या आत निर्णय घ्यावा अन्यथा एकाही मंत्र्याला राज्याच्या सीमेवर फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. […]
Rohit Pawar : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटला आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेतेही आंदोलनाची भाषा करू लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोपही तीव्र झाले आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर सडकून टीका करत काही गंभीर आरोप केले आहेत. मराठा आरक्षण किंवा ओबीसी समाजाला राजकीय […]
Gautami Patil : मागील काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा न झाल्याचं समोर आलं होतं, या चर्चांना पूर्णविरामच मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाल्याचं समोर आलं आहे. परभणीमध्ये दहिहंडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात तरुणांना गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. तरुणांच्या गोंधळामुळे आयोजकाला […]
अमरावती: काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना आता खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. या दोघांनी यशोमती ठाकूर यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर यशोमती ठाकूरही भाजपात येणार होत्या. परंतु मंत्रिपद न दिल्याने ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला नाही, असा दावा […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण तापलेलं असतानाच या आंदोलनाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. उपोषण सुरु असतानाच एका मराठा आंदोलकाने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. यवतमाळमधील उमरखेडमध्ये ही घटना घडली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. iPhone 15 सीरीज आज होणार लाँच, भारतात […]