Gautami Patil : मागील काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा न झाल्याचं समोर आलं होतं, या चर्चांना पूर्णविरामच मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाल्याचं समोर आलं आहे. परभणीमध्ये दहिहंडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात तरुणांना गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. तरुणांच्या गोंधळामुळे आयोजकाला […]
अमरावती: काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना आता खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. या दोघांनी यशोमती ठाकूर यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर यशोमती ठाकूरही भाजपात येणार होत्या. परंतु मंत्रिपद न दिल्याने ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला नाही, असा दावा […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण तापलेलं असतानाच या आंदोलनाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. उपोषण सुरु असतानाच एका मराठा आंदोलकाने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. यवतमाळमधील उमरखेडमध्ये ही घटना घडली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. iPhone 15 सीरीज आज होणार लाँच, भारतात […]
मराठा आरक्षण प्रश्नी पाहिजे तेवढे जीआर काढा, आम्ही जीआरला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे(Prakash Shendge) यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याची मागणी जोर धरु लागल्याने ओबीसी नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादेत आज प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी […]
Navneet Rana : यशोमती ठाकूर यांनी रवी राणा(Ravi Rana) यांच्याकडून कडक नोटा घेऊन दुसऱ्याचं काम केलं असल्याची पोलखोल खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी केली आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी हा गौप्यस्फोट केल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. अखेर कॅनडाच्या पंतप्रधानांच्या फ्लाइटचे उड्डाण, G20 नंतर दोन दिवस दिल्लीत खोळंबले पुढे बोलताना […]
जालना : गेल्या 15 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सरकार ठोस निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा अवधी देत येत्या 12 ऑक्टोबरला मराठ्यांची विराट सभेची घोषणा केली आहे. सरकारला महिनाभराचा वेळ देतान जरागेंनी काही अटीदेखील दिल्या आहेत.(Jalna Maratha Protest Update) शासन आपल्या दारी कार्यक्रमाने पोटदुखी, लवकरच डॉक्टर आपल्या दारी; मुख्यमंत्री शिंदेंचा […]