Pune-Mumbai highway Accident : मुंबई (Mumbai)-पुणे (Pune)महामार्गावर अपघात (Accident) सत्र बंद होण्याचं नावच घेत नाही. आजही पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल 11 वाहनांची धडक होऊन ती एकमेकांवर चढली आहेत. या अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली आहे. बापरे! मुंबई-पुणे महामार्गावर 11 गाड्या एकमेकांवर चढल्या… मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली एक्झिटजवळ हा […]
“मी मुख्यमंत्री म्हणून जे करायचं ते केलं, पण ज्या पद्धतीने पाठीत वार करून ज्या पद्धतीने सरकार पाडले, त्याचा सूड आणि बदला घेणार” असं वक्तव्य शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज केलं आहे. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर भाष्य करतच सरकारवर देखील टीका केली. यावेळी बोलताना […]
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःच आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कुठेच जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तरी देखील त्यांची जी चलबिचल सध्या सुरू आहे ही काही राजकारणी मंडळींच्या नजरेतून सुटलेली नाही. त्यामुळे अजित पवारांबाबत काही प्रश्न आला की लागलीच त्यावर प्रतिक्रिया येतात. यामध्ये भाजप नेते […]
सरकार बदल्यावर त्यातील बरेचसे यांनी डोळ्यादेखत पळवुन नेले. भूमिपुत्रावर अन्याय करणारे बाळासाहेबांचा विचार कसा सांगत आहेत, असा प्रश्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे गटाला विचारला आहे. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. लाड करून ‘प्रसाद’ खायचा यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पूर्वीच्या काळी कामगार युनियन तुझी की माझी यावरुन […]
Ajit Pawar On Barasu Refinery : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्रदान करण्यात यावा, याची मागणी केली आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असतो. त्याअगोदर त्यांनी एक पत्र लिहीत सरकारला याची मागणी केली आहे. यानंतर त्यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवारांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा […]
“देवेंद्र फडणसवीस यांनी फक्त संकल्पना ठेवली नाही, त्यांनी ती पूर्ण देखील केली. त्यांच्या पुढाकारातून जागतिक दर्जाचं हॉस्पिटल येतेच उभे राहिले आहे.”असं वक्तव्य मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. नागपूर येथील डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्था संचालित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय […]