Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आजपासून नितेश राणे यांची संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषदेला प्रत्युत्तर म्हणून पत्रकार परिषद होणार आहे. आज सकाळीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नितेश राणे यांनी आपली पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल […]
Market Committee Elections : बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी होत असललेल्या या निवडणुका राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळेच तर मातब्बर नेत्यांनी निवडणुकीत पॅनल उभे केले आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी झंझावाती दौरे सुरू केले आहेत. प्रचार सभांतून जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत, त्यामुळे गावकीचे राजकारण ढवळून निघाले […]
Sangli People in Sudan : जिथे एकीकडे सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरू असताना, सुदानच्या सैन्याने दुसऱ्या देशातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी भारत सरकारने ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान तेथील भारतीय भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यात सांगली जिल्ह्यातील 100 जण अडकले होते. सांगलीतील सुदानमध्ये अडकलेले हे […]
Sanjay Raut On Bhima Patas Sugar Mill : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकरावर पुन्हा एकदा टीका केली आहे. संजय राऊत हे काल संध्याकाळी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याला भेट द्यायला आले होते. त्यावेळी पोलिसांना त्यांना अडवले होते. तसेच तेथील परिसरात कलम 144 लावण्यात आले होते. यावरुन राऊत चांगलेच संतापले आहेत. त्यांनी आज […]
Locals call for indefinite Shirdi Off from May 1 : शिर्डी साई मंदिरात (Shirdi Sai Temple) सीआयएसएफचे ( CISF ) जवान तैनात करण्याला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. मंदिर सुरक्षेसाठी CISF जवान नको, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. याशिवाय, त्रिसदस्यीय समिती ही राज्य सरकारच्या (State Govt) अधिपत्याखाली असावी आणि साई संस्थान विश्वस्त मंडळात (Sai Sansthan Board of […]
Radhakrushn Vikhe Meet To Kisan sabha long march : सध्या शेतकऱ्यांना ( farmer ) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं ( Unseasonal rain ) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायरान जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारचं […]