मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या या खेळीमुळे मात्र, राज्यसभेवर सहावा उमेदवार पाठवण्याचा विचार करत असलेल्या मविआचं गणित पुरतं कोलमडलं असून, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम […]
Ram Shinde : कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणातून (Sina Dam)आवर्तन सोडावे, यासाठी आक्रमक झालेल्या आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde)यांच्या मागणीला आज (दि.12) मोठे यश आले आहे. जिल्हास्तरीय टंचाई आढावा बैठकीत आमदार शिंदे यांनी सीना धरणाच्या आवर्तनाचा मुद्दा मांडला. आमदार शिंदे यांच्या मागणीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patilश्रेय घेणं माझा स्वभाव नाही; जे […]
Ram Shinde : अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाच राजीनामा दिला. त्यावर भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. ते स्वतः मुख्यमंत्री होते. अशा तीन पिढ्या ज्यांनी पक्ष वाढवला घडवला. त्यांच्यावर अशी वेळ येत असेल यासारख दुर्दैव […]
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजा मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी पक्ष सदसत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चव्हाण यांनी मी दिनांक १२/०२/२०२४ मध्यान्हानंतर माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याव्दारे सादर करीत असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांनी […]
Sanjay Raut : कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या जोरदार चर्चांदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी ट्विट करत एक खोचक सवाल केला आहे. राऊत म्हणाले की, ‘एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?’ असं राऊत म्हणाले. Bramayugam: […]
मुंबई : अजितदादांच्या बंडानंतर आता पुन्हा राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना चव्हाण यांचा राजीनामा मोठी उलथापालत घडवून आणणारा दिसून येत आहे. यामुळे चव्हाण यांना राज्यसभेवर जाण्याची […]