अहमदनगर – राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) पडघम वाजू लागले आहे. यातच नगर दक्षिणमधून भाजपचा (BJP) उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरु असताना यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. मी एक भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गाव चालो अभियानात फिरत आहे. खासदार म्हणून नाही. सर्वजण देखील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन […]
LokSabha Election : राज्यात येत्या काळात लोकसभा (LokSabha Election) तसेच विधानसभा निवडणुका या होणार आहे त्यानुषंगाने आता राजकीय नेतेमंडळींच्या हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन दिवसीय नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. 13 आणि 14 फेब्रुवारीला या दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यादरम्यान ते शिर्डी लोकसभेच्या अनुषंगाने नेतेमंडळी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद […]
अहमदनगर – राज्यात भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर झळकण्याच्या घटना सतत घटत असतात. कार्यकर्ते, उत्साही पदाधिकारी यांच्याकडून आपापल्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा अन्य काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकवण्यात येत असतात. नुकतेच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा देखील भावी मुख्यमंत्री म्हणून एक बॅनर झळकला होता. यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी प्रतिक्रिया दिली. […]
अहमदनगर : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) गोळीबार प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. गायकवाड यांचा फरार चालक रणजीत यादव याला पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर चौकशीमध्ये त्याचे नाव आढळले होते. मात्र तो पोलिसांच्या हाताला लागत नव्हता. त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे. (Police have arrested Ranjit Yadav, his […]
कोल्हापूर : माझे कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) आहे. मी दहा-पंधरा वर्ष पासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसे जाता येईल त्याकडे माझे लक्ष आहे, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati ) यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीविषयी भाष्य केले. आज (11 फेब्रुवारी) जवळपास नऊ दिवसांच्या अज्ञातवासानंतर ते वाढदिवसानिमित्त सर्वांसमोर आले. त्यावेळी त्यांनी […]
Lok Sabha Elections : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील 2019 मधील निवडणूक. या अटीतटीच्या (Lok Sabha Elections) लढतीत सलग चार टर्म खासदार असलेले चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पराभूत झाले. ही निवडणूक अनेक कारणांनी गाजली. खैरे यांचा पराभव का झाला याची अनेक कारणे नंतरच्या काळात समोर आली. मात्र, आता खुद्द चंद्रकांत खैरे यांनीच आपल्या पराभवाचं कारण सांगितलं […]