Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत (Maratha Reservation) आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन काही काळासाठी स्थगित केले होते. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली आहे. याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना […]
Sameer Wankhede : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आता (Sameer Wankhede) ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्याध धरतीवर ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने वानखेडे आणि इतरांविरुद्ध कार्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. समीर वानखेडे हे अमली […]
Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन काही काळासाठी स्थगित केले होते. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी,अध्यादेश काढावा या मागणीसाठी 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत उपोषणाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यानंतर सरकारने तातडीने हालचाली करत मराठा […]
Jalgaon News : राजकीय वैमनस्यातून गोळीबाराची आणखी एक घटना उजेडात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) चाळीसगावमधील भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा गोळीबारात मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास महेंद्र मोरे यांचा […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ (Road Accident) होत आहे. नव्याने बांधण्यात आलेला समृद्धी महामार्ग तर (Samruddhi Highway) नागरिकांसाठी मृत्यूचा सापळाच ठरला आहे. या महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. आताही शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास असाच भीषण अपघात महामार्गावर घडला. महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. […]
मुंबई : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद ताजा असतानाच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (chhagan Bhujbal) यांना पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुम्हाला उडवण्यासाठी पाच जणांनी 50 लाखांची सुपारी घेतली आहे, सावध राहा, अशा आशयाचा धमकी वजा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. भुजबळ यांना यापूर्वीही ब्राह्मणविरोधी […]