Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. या सहा जागांपैकी तीन जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत. या जागांसाठी भाजपकडून कोण उमेदवार असतील याची चर्चा सुरू असतानाच नऊ उमेवारांची यादी दिल्लीला धाडण्यात आली आहे. राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. […]
Jitendra Awhad replies Dhananjay Munde : निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे सोपवलं. या निर्णयानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अजित पवार गटावर सडकून टीका करतात. आताही त्यांनी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव घेत अजितदादांवर निशाणा साधला […]
अहमदनगर : जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. राजेंद्र नागवडे (Rajendra Nagawade) यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम राम ठोकला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) यांनीही महिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. (Rajendra Nagwade has resigned from the post of district president and has given a big blow […]
CM Eknath Shinde On Shiromani Gurdwara: महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government ) निर्णयावर शिरोमणी अकाली दल आणि शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती म्हणजेच एसजीपीसी नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिरोमणी अकाली दल (Shiromani Gurdwara) आणि एसजीपीसी यांनी 1956 मध्ये ‘शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब कायद्या’मधील दुरुस्तीला विरोध करण्यात आला आहे. CM एकनाथ शिंदे (CM […]
Jayant Patil : शिर्डी लोकसभेची जागा शिवसेना लढणारच आहे पण नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीने सोडली तर ही जागाही आम्ही लढवू. आमच्याकडे उमेदवारही तयार आहे असे शरद पवार गटाला डिवचणारे वक्तव्य काही दिवसांआधी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. एकप्रकारे शरद पवार गटाने या जागेवरील दावा सोडावा असाच सूर राऊतांच्या बोलण्यात होता. मात्र, शरद […]
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election 2024) जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवार आणि मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. तसेच राजू शेट्टी महाविकास आघाडी की महायुतीकडून लढणार याचीही चर्चा सुरू असते. याच मुद्द्यावर […]