काही दिवसांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत स्वत:चे कपडे काढून रस्त्यावर फिरणार असल्याचं म्हणत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊतांना डिवचलं आहे. दरम्यान, संजय राऊतांच्या रोज सकाळी सुरु असलेल्या पत्रकार परिषदेवरही त्यांनी जळजळीत टीका केली आहे. ‘कुणाची सुपारी घेऊन ‘बारसू’ला विरोध करता ?’ ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना जळजळीत सवाल ! नरेश म्हस्के म्हणाले, संजय राऊतांची […]
Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit Pawar) पक्षाच्या आमदारांसह भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पदावरून हटविण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आज शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर निघून गेल्याने ते नाराज […]
मी शेलारमामा सारखा माणूस, तुम्ही जवळ आल्यास फुकून फुकून उडवून टाकणार असल्याचं म्हणत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शड्डू ठोकलायं. छत्रपती राजाराम साखर कारखान्यावर एकहाती वर्चस्व मिळाल्यानंतर महादेवराव महाडिकांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलंय. राऊतांच्या तोफेने राहुल कुल यांना भरणार धडकी; उद्या होणार भव्य सभा महाडिक म्हणाले, मी शेलार मामा सारखा माणूस, माझ्या रांगेत कोणीही बोटी […]
Riteish Deshmukh MIDC Land Case: बॉलिवूड असो वा मराठी सिनेसृष्टी… यामधील एक फेमस कपल असलेले रितेश- जेनिया यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची मालकी असलेल्या एका कंपनीला लातूरमध्ये (Latur MIDC) देण्यात आलेल्या भूखंडप्रकरणी चौकशी सुरू होती. यानंतर आता सहकार विभागाचा अहवाल आला आहे. […]
Prajkta Tanpure : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा सिल्वासा येथे रोड शो होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून तब्बल 700 बस सोडण्याचे फर्मान शिंदे फडणवीस सरकारने सोडले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkta Tanpure) यांनी तीव्र शब्दांत सरकारच्या या कारभाराचा निषेध केला आहे. […]
Clash at wedding, 10 to 12 people Admit in hospital : लग्न सोहळा ( wedding ceremony ) म्हटलं की, अनेक गोष्टी आल्या. यामध्ये मुलीची बाजू असेल तर पाहुण्यांचा वेगळाच थाट सहन करावा लागतो. पाहुण्यांचे रुसवे-फुगवे पाहायला मिळतात. ऐन लग्नात मानपानावरून वाद होतात. मानपान केला नाही म्हणून सुरू झालेला वाद अनेकदा मारहाणीपर्यंत जातो. अशीच एक घटना […]