राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून मंगळवारी सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात पुन्हा भेट झाली. शरद […]
Maharashtra : राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव येत्या 28 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर मुख्य सचिवपदी कुणाला संधी मिळणार असा प्रश्न चर्चेत आहे. त्यात सध्याच्या घडीला मनोज सौनिक, सुजाता सौनिक आणि डॉ. नितीन करीर या तिघांची नावे आघाडीवर आहेत. या तिघांपैकी एका जणाची मुख्य सचिव म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या अनेक अविश्वसनीय […]
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारला आपल्या मुळ गावी आलेले आहेत.यावरुन मुख्यमंत्री हे तीन दिवस सुट्टीवर गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांकडूनही मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्याचे बोलले जात आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी सुट्टीवर नसून सध्या डबल ड्युटीवर आहे. मी कधीही सुट्टी घेत नाही. याठिकाणी […]
Income Tax Raid on Nashik Builders : नाशिक शहरात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये सात मोठ्या व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली. मंगळवारी ही कारवाई पूर्ण झाली. या कारवाईमध्ये तब्बल बिल्डर्सचे 3 हजार 333 कोटींचे बेहिशेबी व्यवहार समोर आले आहेत. यामध्ये साडेपाच कोटींची रोकड आणि दागिनेही जप्त करण्यात आली आहे. तर राज्यातील ही […]
Maharashtra Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीमुळे शेतीसह नागरि जीवनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देखील उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं […]
Unseasonal rain in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीमुळे शेतीसह नागरि जीवनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देखील उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान […]